Blood Cancer सोबत लढा देणारी 'ती' एक दिवसासाठी बनली Commissioner of Police | Telangana | Hyderabad

2021-09-13 390

तेलंगणाः कर्करोग(ब्लड कॅन्सर) म्हणजे मृत्यूची चाहूल ही भीती समाजमनात खोलवर दडून बसली आहे. हा रोग जीवघेणा असल्यानं त्याची लक्षण आढळल्यास भल्याभल्यांची भंबेरी उडते. अशाच एका 17 वर्षांच्या कर्करोग झालेल्या मुलीनं स्वतःची इच्छा पूर्ण केली. तेलंगणातल्या राचाकोंडा पोलिसांनी कर्करोगाशी लढा देणाऱ्या 17 वर्षीय मुलीला एक दिवसासाठी पोलीस आयुक्त बनवलं असून, तिचं पोलीस अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे.

17 वर्षीय रम्या सांगते, मला एक दिवस पोलीस आयुक्त होण्याचा मान मिळाल्यामुळे अत्यानंद झाला आहे. रम्या 12वीत सायन्स शाखेत शिकत आहे. रम्या पोलीस आयुक्तांच्या खुर्चीवर बसली आणि तिनं अधिकाऱ्यांना आदेश दिले. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनीही तिच्या आदेशांचं पालन केलं. मी आज फार खूश आहे. भविष्यात तिला पोलीस अधिकारी बनून परिसरातील कायदा सुव्यवस्था आणि ट्रॅफिकची समस्या सोडवायची आहे.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews # BloodCancer #CommissionerofPolice #Telangana
#Hyderabad
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Videos similaires